Skip to main content
Article
शालेय विद्यार्थी व कम्प्यूटर प्रोग्रॅमिंग - एक अभिनव प्रयोग
मिळून साऱ्याजणी - a magazine published in Pune, India (2013)
  • Abhay B Joshi
Abstract

शालेय विद्यार्थ्यांची संगणकाशी एका अभिनव प्रकारे ओळख कशी करून देता येईल याचे वर्णन या लेखामध्ये केले आहे. पुण्यातील एका नावाजलेल्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या शाळेतील 7 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी या नवीन कल्पनेचे स्वागत कसे केले व या प्रयोगाचे रूपांतर एका आनंददायक उपक्रमात कसे झाले हेही आपण या लेखात पाहू.

Keywords
  • learning,
  • programming,
  • math,
  • school
Publication Date
Fall September 1, 2013
Publisher Statement
None.
Citation Information
Abhay B Joshi. "शालेय विद्यार्थी व कम्प्यूटर प्रोग्रॅमिंग - एक अभिनव प्रयोग" मिळून साऱ्याजणी - a magazine published in Pune, India Vol. 25 Iss. 9 (2013)
Available at: http://works.bepress.com/abhay_joshi/10/